Saturday, 3 August 2013

१५ ऑगस्ट ला माझं नवीन पुस्तक येतय…… ' आपला भारत '  यामध्ये आहे आपल्या भारताची गोष्ट ! फार…. फार…. पूर्वी आपला देशाची ख्याती ' सोन्याचा धूर येणारा देश ' म्हणून होती. जगाच्या विविध भागांतून येथे लोक आले. आपल्या वेगवेगळ्या चालीरीती, परंपरा घेऊन आले. पण ते इथे आले आणि आपल्या भारतीय संस्कृतीने त्यांना आपलंसं करून  घेतलं. ते इथलेच झाले. ………… असं बरंच काही वाचायला मिळेल. पुन्हा भेटू.  वाचले तर कळवा. 

Sunday, 10 April 2011

kenva tari pahate !

hi,

roj surya ugavato ! nava.... nava.... ! mag apanach ka dharun basato magache sare ? mala kalat nahi. apanahi ka roj nave hot nahi ? nidan apan swatah tari ! chala prayatna tar karun pahu !

aaj ki taja khabar !

aaj kay bolave te kalat nahi. pan barech divas ha blog kay prakar ahe yache outsukya hote. aaj te sapadale.