१५ ऑगस्ट ला माझं नवीन पुस्तक येतय…… ' आपला भारत ' यामध्ये आहे आपल्या भारताची गोष्ट ! फार…. फार…. पूर्वी आपला देशाची ख्याती ' सोन्याचा धूर येणारा देश ' म्हणून होती. जगाच्या विविध भागांतून येथे लोक आले. आपल्या वेगवेगळ्या चालीरीती, परंपरा घेऊन आले. पण ते इथे आले आणि आपल्या भारतीय संस्कृतीने त्यांना आपलंसं करून घेतलं. ते इथलेच झाले. ………… असं बरंच काही वाचायला मिळेल. पुन्हा भेटू. वाचले तर कळवा.